म्युच्युअल फंड्स सोप्या शब्दांत.
म्यूचुअल फंड समजून घेण्यासाठी तुमची मार्गदर्शिका येथे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुमची गुंतवणूक स्मार्टपणे प्लॅन करा
सोप्या कॅल्क्युलेटरसह तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाची आखणी करा.

तुमच्या मासिक SIP गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य अंदाजित करा.

तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्या परिणामांचा विचार करा.
नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, पण कुठून सुरू करायचे हे समजत नाहीये? मार्गदर्शन आणि माहिती मिळवण्यासाठी आमचे खास लेख एकदा नक्की वाचा.
म्युच्युअल फंड गुंतवणूक स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी
म्युच्युअल फंडविषयी तुमचे ज्ञान वाढवण्याचा विचार करत आहात? माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमचे निवडक लेख एक्सप्लोर करा.
म्युच्युअल फंड्सबद्दल अधिक जाणून घ्या
पहा आणि शिका
गंमतीदार आणि समजायला सोप्या पद्धतीने म्युच्युअल फंड्स समजा, जेणेकरून तुम्ही विचारपूर्वक आणि माहितीवर आधारित गुंतवणूक निर्णय घेऊ शकाल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
म्युच्युअल फंड म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी (गुंतवणूकदार) एकत्रित केलेला निधी, जो इक्विटी, बाँड्स, मनी मार्केट इंस्ट्रुमेंट्स आणि अन्य सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो.