वित्तीय बाजारात केवायसीची सुरूवात का करण्यात आली?

वित्तीय बाजारात केवायसीची सुरूवात का करण्यात आली?

म्युच्युअल फंड सही आहे?

वित्तीय बाजारात पैशांची अफरातफर, कर चुकवणे आणि पैशांचा गैरव्यवहार यासारख्या घटनांना प्रतिबंध करणे, हे केवायसी सुरू करण्याचे महत्त्वाचे कारणं आहे. असे करण्यामागे, कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा स्त्रोत आणि त्याचे अंतिम साध्य शोधता यायला हवे असा हेतू आहे. इथेच केवायसीचे बळकटीकरण केले गेले आहे आणि गुंतवणुका आणि बँक खाते यासारख्या या प्रक्रियांसाठी ते अनिवार्य आणि कडक केले गेले आहे.

सिक्युरीटिज मार्केट नियामक असलेल्या सेबीने, सिक्युरिटी बाजारात सीकेवायसी - संपूर्ण सिक्युरिटीज बाजारासाठी असलेली सामान्य केवायसी सुरू करून सिक्युरीटी बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हे सोपे केले आहे. आपण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपण सिक्युरिटी बाजारातील कोणत्याही उत्पादनाची खरेदी किंवा विक्री करू शकतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे