मला फक्त ₹ 500 मधून किती परतावा मिळू शकेल?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

₹ 500 गुंतवा किंवा ₹ 5 कोटी, परतावा तेवढाच आहे. गोंधळात पडलात का?

जर आपण परतावे टक्केवारीच्या स्वरुपात बघितले तर गोंधळ होणार नाही. उदा. एखाद्या स्किमचे प्रतिवर्ष 12% दराने परतावे मिळत आहेत, तर ₹ 500 ची गुंतवणूक दोन वर्षांत ₹ 627.20 होईल. त्याच स्किम मध्ये ₹ 100,000 गुंतवले, तर परतावा त्याच कालावधीत ₹ 1,25,440 होईल. दोन्ही परिस्थितीत अधिमूल्यनाचा दर तोच असला तरी सुरुवातीच्या रकमेत फरक असल्यामुळे अंतिम रक्कम बदलते.

आपल्याला येथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. टक्केवारीतले परतावे हे कोणत्याही रकमेसाठी सारखेच असतात. परंतु, सुरुवातीला जास्त रक्कम गुंतवली तर नि:शेष मोठे परतावे मिळतात.

ह्या सर्व गोष्टींमुळे गुंतवणूकदाराने सुरुवात करताना विचलित होऊ नये. गुंतवणुकीत ही सर्वात मोठी गोष्ट असते.

456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे