मग म्युच्युअल फंड्स बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत हे अस्वीकरणमध्ये का म्हटले जाते?
म्युच्युअल फंड्स सिक्युरिटीजमध्ये गुतंवणूक करतात आणि या सिक्युरिटीजचे स्वरूप त्या स्किमच्या उद्दिष्टावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, इक्विटी किंवा ग्रोथ फंड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतील. एखादा लिक्विड फंड, डिपॉझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर यांच्यात गुंतवणूक करेल. अधिक वाचा